ब्रेकिंग निधन : गोदरु पाटील जुमनाके यांचे दुःखद निधन #rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


ब्रेकिंग निधन : गोदरु पाटील जुमनाके यांचे दुःखद निधन #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -


गोंडी भाषा मानकिकरण समीतीचे राष्ट्रीय सदस्य, 6 व्या गोंडी भाषा मानकिकरण वर्कशाप चांदागढ आयोजन समितीचे अध्यक्ष, गोंडवाना शिक्षण संस्था माणिकगड जिवती चे अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था जिवती चे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटिल जुमनाके हे आज दि.18.12.2020 ला पहाटे 3.20 वा. अल्पशा आजाराने निसर्गाच्या पंचतत्वात विलीन झाले.

गोदरु पाटील जुमनाके यांचीं प्रकृती कोरोनातून सावरल्यानंतर त्यांना इतर त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर नागपूर येथील अवंति हॉस्पिटल ला उपचार घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने समस्त आदिवासी समाजावर शोककळा पसरली आहे.

Pages