रात्री मुलींच्या वसतिगृहात घुसून तरुणाने दिली बलात्काराची धमकी :गोंडपीपरी येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील प्रकार #chandrapur - खबरकट्टा

.com/img/a/

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

.com/img/a/
demo-image

रात्री मुलींच्या वसतिगृहात घुसून तरुणाने दिली बलात्काराची धमकी :गोंडपीपरी येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील प्रकार #chandrapur

Share This
.com/img/a/
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी

गोंडपीपरी शहरातील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळेस मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती चक्क मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात घुसला व त्याने तिथे धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अखिल ताडशेट्टीवार असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्याविरोधात वसतीगृहातील मुलींनी तक्रार दाखल केली आहे. अखिल हा मद्यधुंद अवस्थेत वसतीगृहात पोहचला व तिथे त्याने मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली. अखिलने मुलींवर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप देखील या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी गोंडपिपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.....
20230222_230502

Comment Using!!

Pages