चिमुर नगर परिषद रोजनदारी कर्मचार्याना नोकरित सामाऊंन घ्या,,,, मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे याणा दिले निवेदन #chimur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चिमुर नगर परिषद रोजनदारी कर्मचार्याना नोकरित सामाऊंन घ्या,,,, मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे याणा दिले निवेदन #chimur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमुर:- 


चिमुर येथील नगर परिषद रोजनदारी कर्मचार्याना नोकरित सामाऊन घेणेबाबत दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नगर परिषद रोजनदारी कामगार व शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याणा विधानसभा संपर्क प्रमुख संजय काले याणा जिल्हा प्रमुख नितिन मत्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले.


चिमुर ग्रामपंचायतचे रूपांतर चिमुर नगर परिषद मधे झाले असून ग्राम पंचायत काळापासुनच सफाई मंजूर रोजनदारी मंजूरिने काम करीत आहेत, नगर परिषद ने वेतन वाढीसंदर्भात ठराव पास करुण सुधा नगर परिषद ने वेतन वाढ दिली नसून 15 ते 20 वर्षापासून रोजनदारी वर काम करत असताना सुधा नगर परिषद मधे नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाहीत त्यामुळे नियमित सेवेत असलेले सर्व रोजनदारी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत, भविष्यात जर नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाही तर मजूरांचे भविष्य आधारमय होईल या आशायाचे निवेदन मुख्यमंत्रयाना दिले आहे.


या वेळी माजी तालुका प्रमुख भाउराव ठोम्बरे, नानाभाऊ नंदनवार, सुधाकर निवटे, श्रीहरी सातपुते, किशोर उकुंडे, विनायक मुंगले, आशीष बगुलकर, विलास कांनझोड़े, भाऊराव गोहने, राम जामभुलकर, शिवाजी मेश्राम, सिद्धार्थ चहांदे, भीमराव रामटेके, पारस देवगड़े, राकेश बगुलकर, उपस्तित होते.

Pages