खबरकट्टा/चंद्रपूर:
दि।18 जुन 2023 ला झालेल्या आरना एन्टरप्राईजेस,नितिन काठोते स्केटिंग अकॅडेमी नागपुर यांच्या तर्फे आयोजीत विदर्भस्तरिय रोलर स्केटिंग स्पर्धैमध्ये चंद्रपूरच्या सेंट मायकल शाळेच्या 1) सिध्दांत कमलेश बांबोळे वर्ग 7
2) सानिध्य विनोद भांगे वर्ग 6 या दोन विद्यार्थानी भाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले असुन शाळमध्ये आदरनीय सुदीप सर उपमुख्याधापक यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन त्याना गौरविन्यात आले असुन त्यांचे अभिनंदन करुन त्याचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रसंगी स्पोर्ट टिचर श्री,सुनील वडसकर सर, क्लाॅस टिचर प्रिया घोंगे मॅडम, सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur

