महिला पोलीस शिपायाने घेतली वैनंगंगा नदीपात्रात उडी :#waingana - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


महिला पोलीस शिपायाने घेतली वैनंगंगा नदीपात्रात उडी :#waingana

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :

आरमोरी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या एक तरुण महिलां पोलिस शिपायाने नदीत उडी घेतली.शारदा नामदेव खोब्रागडे वय ३० अशे सदर महिला पोलीस शिपायाचे नाव आहे ति मूळ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी येथील रहिवाशी असून सध्या (Bhamragad) तालुक्यातील लाहेरी पोलस स्टेशन ला कार्यरत होती.

महिला पोलीस शिपाई (sharada namdeov khobragade) शारदा नामदेव खोब्रागडे यांनी वैनगंगा नदीच्या पुलावर आपली दुचाकी उभी केली तिथेच मोबाईल फोन ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

या घटने संदर्भात आरमोरी बचाव कार्याच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात सायंकाळ पर्यंत शोध घेतला असता मृतदेह मिळाला नाही (vainganga) दरम्यान वैनगंगा नदीच्या पुलावर मोठी गर्दी जमली होती.

विशेष म्हणजे आतापर्यंत वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याची पाताळी खालावली होती.पण गोसीखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे (sharada khobragade) नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे सदर पोलीस शिपही अविवाहित होत्या या पद्दतीने नदीपात्रात उडी घेण्याचे नेमके कारण काय होते हे अद्यापही कडू शकेल नाही.

Pages