महिला शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती इंदिरा नगर परिसरात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.
आयोजित कार्यक्रमात म.प्र.महिला कांग्रेसच्या सचिव नम्रताताई ठेमसकर, शहर कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल, ब्लॉक अध्यक्ष शितल कातकर, शहर उपाध्यक्ष एकता गुरले, प्रियदर्शनी सेल अध्यक्ष नेहा बांगडे, सहसचिव त्रिष्णा वरघने,मंदा महंतो,साळवे ताई,अनिता मेश्राम, निलीमा चांदेकर,चिवंडे ताई, पल्लवी दडमल व महिला कांग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

