नौकरीकट्टा:जिल्हा अधिकारी कार्यालय येथे विविध पदाच्या रिक्त जागा - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


नौकरीकट्टा:जिल्हा अधिकारी कार्यालय येथे विविध पदाच्या रिक्त जागा

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे "विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता" पदाच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव & तपशील: विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

सर्वसाधारण उमेदवार - 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवार - 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

Pages