खबरकट्टा/चंद्रपूर:
दिनांक 27 जून 2023 रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्हा पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या 906 किलो अमली पदार्थाची होळी जाळून घातक वायु प्रदुषण चंद्रपूर शहरात प्राणवायू मध्ये घातक ड्रैग्स सारखे द्रव्य हवेमध्ये पसरल्यामुळे कर्क रोगांची व अनेक आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.#khabarkatta chandrapur
अमली पदार्थ नियमांप्रमाणे न जाळल्यामुळे सरासर शासकीय अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लघन केल्याचे निर्देशनास येत आहे. अश्याप्रकारचे घातक अमली पदार्थ जाळल्याकरिता शासनाने नियमावली बनवलेली आहे. अश्या प्रकारचे घातक असली पदार्थ जाळण्याकरिता प्रदुषण नियंत्रण मंडळ परवानगी घेणे आवश्यक आहे.#khabarkatta chandrapur
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ती जिल्हा अधिकारी विनय गौडा यांनी हिरवी झेंडी दाखवून सरासर पदांच्या दुरूपयोग करून घातक अमली पदार्थ जाळण्याकरिता सहकार्य करण्याऱ्या जिल्हा अधिकारी विनय गौडा यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी जप्त केलेल्या 906 किलो अमली पदार्थाची होळी रॅली काढून जाळली त्यामुळे चंद्रपूर शहरात घातक ड्रैग्स युक्त वायु प्रदुषण झाले असल्यामुळे लांखो चंद्रपूर [करांना कर्क रोगांची व अनेक आजारांची लागण होत असल्यामुळे यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.#khabarkatta chandrapur
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हयातील उच्चवर्णीय शासकीय अधिकाऱ्यावरती नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण झाले असल्यामुळे यांच्या वस्ती फौजदारी गुन्हा दाखल करून नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

