अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले...#The police caught the tractor transporting sand illegally - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले...#The police caught the tractor transporting sand illegally

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव मार्गा कडे जाणाऱ्या रोडवर शासनाचा विना परवाना रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वाहन क्रमांक - MH- 34, BV-7646 व विना नंबर असलेली ट्राली असा अंदाजे एकुण किमंत -6 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला असुन ट्रॅक्टर -ट्राली जप्त केला आहे.#khabarkatta chandrapur

अवैध रेती ची ट्रॅक्टर वाहतुक करनारा चालक घटनास्थळावरून पळुन गेल्याची माहीती पोलीसांनी सांगीतले आहे. तसेच सिंदेवाही पोलीस विना परवाना शाषनाचा रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकाचा शोध घेत आहेत. अश्याप्रकारची ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार तुषार चव्हाण यांनी केली आहे.#khabarkatta chandrapur


Pages