खुटाळा येथील अनाथ बालकांना सतीश वारजुकर यांनी दीला आधार...#Satish Warjukar gave support to the orphans of Khutala - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


खुटाळा येथील अनाथ बालकांना सतीश वारजुकर यांनी दीला आधार...#Satish Warjukar gave support to the orphans of Khutala

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चिमूर तालुक्यातील नेरी जवळील खुटाळा येथील अनाथ तीन बालकांना सदैव सामान्य व्यक्तीना मदत करणारे सतीश वारजुकर यांनी वेदांत वीलास नांन्हे यांना यांची हलाखीची परीस्थीती बघुन व वेदांतच्या उपचारासाठी आर्थीक मदत केली .या अनाथ बालकांना नेहमी आपण मदत करणार आहोत.#khabarkatta chandrapur 

खुटाळा येथील वीलास नांन्हे व त्यांची पत्नी यांचे काही वर्षापुर्वी नीधन झाले . वीलासला एक मुलगा व दोन मुली होत्या .या तीन बालकांच्या डोक्यावरून माता - पीत्याची छत्रछाया हरवीली ,दोन बहीणीची पालन - पोषणाची जबाबदारी मोठा वेदांतवर आली .पण अचानक वेदांची प्रक्रूती बीघडली भावाच्या उपचारासाठी त्या दोघ्या बहीणीकडे आर्थीक बळ नसल्यामुळे त्याची प्रक्रुती अजुन बीघडत चालली होती.#khabarkatta chandrapur 


याची माहीती गरीबाना सदैव मदत करणारे व त्यांची अडचण समजुन घेणारे सतीश वारजुकर यांनी तुरंत खुटाळा येथे जावून वेदांत नाने यांच्या प्रक्रूतीची वीचारणा केली .व त्या दोघ्या बहीणीना धीर दीला व आर्थीक मदत केली . त्याचा उपचार चांगला व्हावा यासाठी सुध्दा मदत करणार आहोत या अनाथ बालकाना मदत केल्याबद्दल सतीश वारजुकर यांचे खुटाळा वासीयांनी व परीसरातील नागरीकांनी प्रशंशा केली आहे.

तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, तालुका सचिव विजयजी डाबरे,कांग्रेस कार्यकर्ते राजूभाऊ कापसे, शहर कांग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे,माजी पंचायत समिती उपसभापती स्वप्नील मालके,भाऊजी टेकाम,उपसरपंच विनोद बारसागडे माजी उपसरपंच दिलीप खोब्रागडे,सदस्य तुलाराम बारसागडे,सौरभ कामडी, गणेश गावंडे उपस्थित होते.


Pages