खबरकट्टा/चंद्रपूर:
पुन्हा एकदा चंद्रपुर नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन शाखे ची महाराष्ट्रात ऊंच भरारी आपल्या चंद्रपुरातील डॉ. संकेत अन्नाजी झाडे यांचि N.I.M.A. स्टूडेंट फ़ोरम महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष पदी निवड झाली.
निमा महाराष्ट्र राज्याची 2022-2024 ची पहिली कार्यकारणी सभा बुलढाणा येथे नुकतीच संपन्न झाली. त्या सभेमध्ये नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) स्टूडेंट फोरम - राज्य शाखा यांचा पदग्रहण सोहळा माननीय आमदार साहेब संजय गायकवाड ( बुलढाणा विधानसभा) तसेच निमा महाराष्ट्र शाखा अध्यक्ष- डॉ. तुषार सूर्यवंशी सर, महासचिव- डॉ. मोहन येंडे सर, कोषाध्यक्ष- डॉ. सोपान खर्चे सर तसेच निमा सेंट्रल शाखा पदाधिकारी व निमा महाराष्ट्र शाखा पदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र अध्यक्ष -डॉ. सागर कारंडे ( नाशिक) ,सचिव-डॉ.अक्षय गांधी( सोलापुर) ,कोषाध्यक्ष- डॉ.संकेत झाडे ( चंद्रपुर) , उपाध्यक्ष - डॉ.उमेश चव्हाण(बीड), डॉ.सहर्ष घोलप(सातारा ),डॉ.सूरज दहात्रे(यवतमाळ)
Oraganiser - डॉ.अमित डोके(नगर)
Coordinator - डॉ.वसिम इनामदार(पुणे )
प्रवक्ता - डॉ.योगेश उडगीकर(सोलापूर )
प्रवक्ता - डॉ.राम गोनगोपले(नांदेड)
Joint Secretary - डॉ.अनिरुद्ध जाधव(जळगांव)
Joint Secretary - डॉ.राजेंद्र जोगदंड(जळगांव )
Joint Secretary - डॉ.कृष्णा चलगे(नगर )
Joint Secretary - डॉ. सोनल पाटील(मुंबई)
Assistant Secretary - डॉ.राहुल उपाध्याय(नाशिक)
Assistant Secretary - डॉ.ओवेज खान(औरंगाबाद)
Assistant Secretary - डॉ.राम सांगळे(मुंबई)
Assistant Secretary - डॉ.धिरज भोसले(नगर )
नागपुर विभागीय सचिव - डॉ. शुभम बोबडे(वर्धा)
पुणे विभागीय सचिव - डॉ. ऋषिकेश पाटील(पुणे )
सोलापुर विभागीय सचिव - डॉ.अमिर कोटनाळ( सोलापुर)
औरंगाबाद विभागीय सचिव -डॉ.शुभम वाणी
नांदेड विभागीय सचिव - डॉ.दिनेश कोल्हे
मुंबई विभागीय सचिव - डॉ.ओमप्रकाश कंठे
कोल्हापूर विभागीय सचिव - डॉ.पृथ्वीराज मोरे
अमरावती विभागीय सचिव - डॉ. अमोल मुंगले या सर्व कार्यकारिणी सदस्यांना पदभार सुपूर्त करण्यात आला.
सोबतच निमा स्टुडंट फोरम राष्ट्रीय "CONVENOR" पदी डॉ.श्रीराम रगड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करन्यात आला.
सदर पदग्रहण सोहळ्यात निमा सेंट्रल शाखेचे डॉ. आशुतोष कुलकर्णी ( अध्यक्ष- निमा भारत) , डॉ. शांतीलाल शर्मा (कोषाध्यक्ष) तसेच डॉ विनायक टेम्भूर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ. सौ. वैशाली पडघन , डॉ. शैलेश निकम डॉ. तुषार सूर्यवंशी सर( अध्यक्ष - निमा महाराष्ट्र) , डॉ. मोहन येंडे सर( महासचिव- निमा महाराष्ट्र), डॉ. सोपान खर्चे सर( कोषाध्यक्ष- निमा महाराष्ट्र), डॉ. पवन सोनवणे( निमा सेंट्रल)यांनी नवनियुक्त स्टूडंट फोरम पदाधिका-यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हे निमा बुलढाणा शाखा यांनी उत्कृष्ट रित्या पार पडले.
.jpg)

