खबरकट्टा/चंद्रपूर:
वणीतील जवळच वसलेले लालगुडा गावातील 21 वर्षीय युवकाने आपल्या दुकानातच गळफास लावू आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 12 जुल 2023, बुधवारी सकाळी 7 वाजता चे सुमारा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.#khabarkatta chandrapur
रोशन दिगांबर बावणे (21) रा. लालगुडा अर मृतकाचे नाव आहे. वणी शहरातील जत्रा मैदा परिसरातील हनुमान मंदीर समोर रोशन बावणे यांच फर्निचरचे दुकान आहे. फर्निचरचे साहित्य असल्या रोशन दुकानातच रात्री झोपत होता. मंगळवारी रात्र रोशन दुकानात झोपला होता तर एक व्यक्ती दुकाना बाहेर झोपला होता.#khabarkatta
बुधवारी सकाळी दुकानाचे बाहे झोपलेला व्यक्ती दुकानाचे आत गेला असता त्याल रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल याबाबतची माहिती रोशन च्या वडिलांना देण्या आली असता परिवारातील सदस्यांसह परिसराती लोकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती व पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाट वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मात्र रोशन ने आत्महत्या का केली? याचे कार कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस कर आहे.#khabarkatta

