चंद्रपूर मुल महामार्गावर भीषण अपघात : दोघांचा मृत्यू #accident - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर मुल महामार्गावर भीषण अपघात : दोघांचा मृत्यू #accident

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :-



मूल मार्गावरील घंटाचौकी जवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. भीमराव तोडास, सलीम शेख असे मृतकांचे नाव आहेत. मंगळवारी रात्री जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता त्यावेळेला हा अपघात झाला असून दुचाकीस्वार हे विवाह समारंभातून चंद्रपुर हुन मूल कळे परत येत असताना चारचाकी वाहनाने दुचाकी ला जोरदार धडक दिली.


यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pages