पीकअपच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार :#accident-korpana-adilabad-road - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


पीकअपच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार :#accident-korpana-adilabad-road

Share This

घटना मंगळवार दि.२८ ला ३.४५ वाजता दरम्यान कोरपना – आदिलाबाद मार्गावरील पारडी गावाजवळ घडली.

खबरकट्टा /चंद्रपूर :कोरपना :


आनंद योगाजी बाबुळकर (२१) रा.सावरी त किनवट असे मृतकाचे नाव आहे. तो कोरपना कडे दुचाकीने येत असताना सामोरा समोर पिकअपला धडक दिल्याने जागीच तो मृत पावला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक कर्मचारी बन्सीलाल कुडवले , अशोक मडावी , भगवान पडवाळ व कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला . मृतकाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

Pages