17 वर्षीय तरुणाची आत्महत्या - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


17 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर:

चंद्रपुर :- शहरातील पंचशील चौकात राहणाऱ्या एका 17 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

मोहीत शंकर मलीक वय 17 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.पंचशील चौकात मोहीत मलीक आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरातील युवकांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तात्काळ रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मोहीत ची आत्महत्या प्रेमप्रकरणातुन झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.परंतू आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.चंद्रपुर शहर पोलीस तपास करीत आहेत.

Pages