खबरकट्टा/ चंद्रपूर:
मूल : जिल्हा मध्यवर्ती संतोषसिंह रावत यांचे आभार मानले सहकारी बँकेच्या सदस्यांना चार आहे. मागील 10 ते 12 वर्षापूर्वी चंद्रपूर टक्के लाभांष वाटप करण्यात आले. वार्षिक साधारण सभेत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी सभासद सहकारी संस्थांचे भागधारणेवर चार टक्के लाभांश देण्याचे घोषित केले.
या निर्णयानुसार बँकेने सभासद सहकारी संस्थांना लाभांश एकूण 17 संस्थेमधील सभासदांना एकूण13294.81 रुपये रोख वाटप करण्यात आले. विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले आहे.
मागील 10 ते १२ वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना भागधारणेवर लाभांश देताना डिवीडंट वॉरंट देण्यात येत होता. त्यानंतर सहकारी संस्थांचे डीव्हीडंट वॉरंटचा जमाखर्च घेण्यात येत नव्हता. आता 10 ते 12 वर्षानंतर सभासद सहकारी संस्थांना लाभांश देण्याबाबत झालेल्या निर्णयानुसार लाभांशची रक्कम थेट सभासद सहकारी संस्थांचे खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे बँकेला ऐकून 1387 सभासद सहकारी संस्था आहेत
