खबरकट्टा/चंद्रपूर:
दिनांक 4/06/2023 मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसील विसापूर गाव-मधील जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल (वस्ती) विभाग इथे शाळापूर्व तयारी मेडावा आयोजित केले होते त्यामध्ये पहिला वर्गातील प्रवेश झालेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच रिबीन कापून मेळाव्याची सुरुवात करून जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल विसापूर इथे विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून विद्यार्थ्यांची उंची व खेळ साहित्य, मनोरंजन वाळवून शिक्षणाचे एक पहली वर्गाच्या सुरुवातीला ऊर्जा निर्माण करण्यात आले.#khabarkatta chandrapur
त्याप्रसंगी शिक्षक-वर्ग शाळा समितीचे व अध्यक्ष अमोल भाऊ खनके, महेश भाऊ तुरानकर,प्रितम पाटणकर वस्ती विभाग मधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत.#khabarkatta
