निधन वार्ता : हितेंद्र अहिर यांचा हृदयविकाराने मृत्यू - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


निधन वार्ता : हितेंद्र अहिर यांचा हृदयविकाराने मृत्यू

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर -

ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे धाकटे बंधू हितेंद्र अहिर दुःखद निधन झाले.

हंसराज अहिर यांचे धाकटे भाऊ हितेंद्र अहिर यांना आज सकाळी राहत्या घरी हृदय विकाराच्या झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.हितेंद्र अहिर यांच्या अचानक जाण्यामुळे अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pages